आपली स्वप्नही आपल्याच मेंदुची उपज असतात, पण नेहमीच ती आपल्याला आवडतात असे नाही, बऱ्याचदा तर झोपेतून दचकुन उठण्याची आपल्यावर पाळी येते. त्यामूळे आपल्याच मनाची उपज असलेले हे जग आपल्याला आवडले पाहिजे अस नाही.

मन वळवण्यासाठी राम नामापेक्षा चांगल्या संगिताचा अधिक उपयोग होवु शकेल, राम नामाचा तेव्हा उपयोग होतो जेव्हा 'रामा' खेरीज इतर काही गोड लागत नाही.

मनाच पेन किलर आणि राम नामामध्ये गल्लत होते आहे असे वाटल्यामुळे ह्या प्रतिसादाचा खटाटोप...