वा प्रसाद,
सुंदर गझल..
पाकळ्या मिटल्या जरी माझ्या तरी
हाय, भृंगांना सुगावा लागतो...
प्रेम करतो मी पतंगासारखे
सिध्द करण्या जीव द्यावा लागतो
ही कशी प्रीती? असे नाते कसे?
रोज प्रेमाचा पुरावा लागतो!
- अप्रतिम!
मक्ता, 'दर्द झरावा लागतो' ... सुंदर.
- कुमार
ता. क. त्यातल्या त्यात - 'राणी' हा शब्द जरा ओढून आणल्यासारखा वाटला आणि 'फक्त चरखा चालवावा लागतो' ही ओळ जरा कमी आवडली (कल्पना आवडली).