अनु मला वाटते मंदार ला रगडा पॅटीस आणि त्याचे पाककला सदरातील इतर भाउबंद ह्यांच्यावर ताव मारायचा आहे.

 

अर्थात त्याच्या कुटुंबियांना धोक्याचा इशारा देणे आवश्यक आहेच.  कारण या वर्षी येताना मंदार फ़क्त मनोगत पाककलेचे प्रिंट्स आणणार आहे आणि पुर्ण सुट्टिभर एकेक फ़र्माईश करत राहणार आहे.