मलाही आठवतात.
अशीच चित्र विचित्र आवाजाची काही कार्टून्स होती त्यात
१. सर्व भारतीय भाषांत आई हा शब्द म्हणणे. आणि त्या पोरांचा मजेशीर आवाज ऐकून मजा यायची.
२. एका वृक्षाची महती सांगणारं कार्टून होतं त्यात छोट्याशा रोपट्याचा वृक्ष होतो, त्याच्या सावलीने माणसे आणि त्यावर राहणारे पक्षी सर्व आनंदी असतात. नंतर एकजण तो वृक्ष तोडण्यास येतो व त्याला विरोध करणाऱ्या माणसाला ढकलून देतो.
तो ढकलून दिलेला माणूस असा आपल्या डोक्याला हात लावून असा काय रडतो. जन्मात विसरणार नाही. ;-)
वॅ! वॅ! वॅऽऽऽऽ वॅ!
(त्याचे मजेशीर रडणं आठवून आत्ताही हसणारी) प्रियाली.