प्राण थोडासा जळावा लागतो...
मीलनासाठी दुरावा लागतो!

प्रेम करतो मी पतंगासारखे
सिध्द करण्या जीव द्यावा लागतो

ठेवली खाली जरा मी लेखणी
वादळालाही विसावा लागतो!

सुरेख! इतर शेरही छान. गझल आवडली.