ड्रेगन्चे एक कार्टून लागत असे. त्याचे टायटल सॉंग असे काहीसे होते -

हवा मीठी तू आजा पश्चिमसे
तुफां तू आजा रे पूरब से
-------- हमको बुलाती है
चले आओ, चले आओ झटपट पटपट आसमां में
अखियोंके सामने मेरे झन् झन् झन्

त्याचे नाव आणि हे पूर्ण गाणे कोणाला आठवते का?