चांदोबात विक्रम वेताळाच्या कथा यायच्या. त्या वाचायला मजा यायची आणि टिपिकल साउथ इंडिअन प्रकारच्या काठपदराच्या साड्या नेसलेल्या बायका आणि तशाच प्रकारचे कपडे घातलेले पुरुष यांची रंगीत चित्रे.
वेताळाचे फेमस वाक्य कसे होते?
तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावरती लोळू लागतील. (असंच का?)