कृष्ण धवल दूरदर्शनवर विक्रम वेताळ मालिका दर रविवारी संध्याकाळी असायची व त्यानंतर एक हिंदी चित्रपट. विक्रमचे काम करणारा अरूण गोविल होता का?