दरवेशी भारतातून तुर्कस्तानात गेले कि तुर्कस्तानातून भारतात आले?
रोमा लोक स्वतःची ओळख टिकवून आहेत. ते अजूनही आपल्याला भारतीय वंशाचेच समजतात. अधिक माहिती विकिकरांनी दिलेल्या दुव्यावर आहेत.