- जायंट रोबो, स्ट्रीट - हॉक, इन्विज़िबल मॅन, हीमॅन, डकटेल्स नि टेलस्पिन, पोटली बाबा की
- किले का रहस्य, बुनियाद नि हमलोग
- वागले की दुनिया, नुक्कड, लाइफ़लाइन, मिस्टर योगी(मोहन गोखले), करमचंद(पंकज कपूर), मुंगेरीलाल के हसीन सपने (रघुवीर यादव), फ़्लॉप शो (जसपाल भट्टी)
- रामायण-महाभारत(मध्यंतरी पुन्हा चालू केले होते), चंद्रकांता (अखिलेंद्र मिश्राचा "यक्कू पिताजी" फ़ेम क्रूरसिंग खास!), स्टोन बॉय, अलिफ़ लैला, पंचतंत्र
- देख भाई देख(शेखर सुमन नि इतर), ज़बान संभालके(पंकज कपूर नि इतर)
- भिकाजीराव करोडपती(सुधीर जोशी)
- श्वेतांबरा(मोहन गोखले)
- झोपी गेलेला ज़ागा झाला
- गोट्या(जॉय घाणेकर - हा नंतर कुठेच दिसला नाही)
- फ़ास्टर फ़ेणे (सुनील बर्वे)
- एक शून्य शून्य(शिवाजी साटम, दीपक शिर्के, अजय फणसेकर)
- परमवीर (कुलदीप पवार), हॅलो इन्स्पेक्टर(रमेश भाटकर) , धनंजय(मोहन जोशी), मी प्रभाकर (शफ़ी इनामदार)
- असे पाहुणे येती(विजय चव्हाण आणि मंडळी)
- चाळ नावाची वाचाळ वस्ती (सुरेश भागवत नि मंडळी)
- चिरंजीव(राजन ताम्हाणे, दिलीप प्रभावळकरांचा "घड्याळकाका")
- किलबिल
- साप्ताहिकी
- किशोर,ठकठक,चंपक,चांदोबा,चाचा चौधरी (पुस्तके/कॉमिक्स)
- चटपट, पर्सी, स्वाद, पान पसंद (गोळ्या)
बाकी आठवेल तसे