तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावरती लोळू लागतील. (असंच का?)
"या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे ठाऊक असूनही जर ती तू दिली नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायांशी लोळू लागतील." (स्मरणातून)
तसंच, कथांच्या सुरुवातीचं वाक्यही अव्यय होतं. "विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही." याच्या पुढचे नेमके शब्द कोणाला आठवताहेत का?
- टग्या.