वरील नावाची एक तुफान विनोदी मालिका होती. त्यात सतिश शहा व स्वरूप संपत होती. त्याचे शीर्षक गीत 'जिंदगी ये जो है जिंदगी...' असे होते. पूर्ण आठवत नाही. त्यात सतिश शहा नेहमी 'थर्टी इअर्स का एक्स्पिरिअन्स है' असे म्हणायचा.