• आमची माती आमची माणसं अंतर्गत होणारा तो कार्यक्रम( प्रत्येक भागाच्या शेवटी ठसक्यात उखाणे घेणाऱ्या मायाताई गुर्जर अजूनही आठवतात; त्याचबरोबर राजा मयेकर(?), रवी पटवर्धन, मानसिंग पवार इ.)
  • संतवाणी
  • शब्दांच्या पलीकडले
  • केल्याने देशाटन
  • मोहिंदर 'जिमी' अमरनाथ क्रिकेटचे धडे द्यायचा ती मालिका...आम्ही ते पाहून खेळायला शिकलो
  • पी ए साब (सतीश शहा)
  • भारत एक खोज (रोशन सेठ चा नेहरू)(डिस्कव्हरी ऑफ़ इंडिया वर आधारीत)
  • चाणक्य
  • तेनालीरामा (बले बले बले, बले बले बले बले, तेनालीराऽऽमाऽऽऽ...विजय कश्यपचा तेनालीरामा)
  • मालगुडी डेज (निव्वळ अप्रतिम!!!!! दुसरा शब्द नाही.. अनेक उत्तम गोष्टी, जसे मिठाईवाला, स्वामी इ.)
  • टर्निंग पॉइंट (गिरीश कर्नाड)