शाळेच्या मधल्या सुट्टीत एका कुंपणापाशी आणि कॉलेजच्या एका मोठ्ठ्या गज नसलेल्या खिडकीवर आमचा कट्टा असायचा. (शेरलॉक होम्सला लाजवेल अशा बातम्या आणि रहस्यांची उकल तेथे घडून यायची) तिथे ऐऱ्यागैऱ्याला (म्हणजे ते ही आम्हीच ठरवणार) फिरकण्याची सोय नव्हती आणि जाम दादागिरी (दीदीगिरी) चालायची. गेले ते दिवस! :(
हल्ली मनोगतावर आल्यावर तशीच काहीशी अनुभूती येते हे वेगळं सांगायला नको.
ह. घ्या.