नवीन माहिती समजली. धन्यवाद. रोमानी भाषेतील शब्द वाचून हजारभर वर्षांनंतरही भाषा ओळखता येते आहे याचे कौतुक वाटले.
दुर्लक्षाचा मुद्दा समजला नाही. रोमानी लोक मूळचे भारतीय उपखंडातील आहेत म्हणून आपण काय करायला हवे? तसे मग आपले प्रिय शेजारी पाकिस्तानी लोक भारतीय उपखंडातीलच आहेत. शिवाय त्यांनी स्थलांतरही केलेले नाही. त्यांची भाषा आपल्याला थेट समजते. त्यांची काळजी आपण करतो का?