लेख आवडला. पुढील भाग वाचायला आवडेल. उत्तर ध्रुवाजवळच्या प्रदेशांमध्ये पेंग्विन्स वसाहती नसण्यामागे काही विशिष्ट कारण आहे का?
अवांतर - आर्क्टिक व अंटार्क्टिक असे शब्द आहेत (आर्टिक व अंटार्टिक नव्हे.)