खूप माहिती दिली आहे. पण बऱ्यापैकी विस्कळीत स्वरूपात आहे. वाचायला खरेच कष्ट पडले! मुद्द्यांची नुसती जंत्री न देता थोडे लेखाच्या स्वरूपात, सुट्या सुट्या वाक्यांत नि परिच्छेदात लिहिले असते तर इतके मोठे लेखन करण्याचे श्रम सार्थकी लागले असते.

शिवाय एकूण लिखाणात शुद्धलेखनाच्या अगणित चुका आहेत. त्यामुळे सुरुवातीला प्रतिक्रिया काय द्यावी हेच सुचत नव्हते.