आमच्या गरवारे शाळेत २ मधल्या सुट्ट्या होत्या. एक पाणी प्यायची व दुसरी डबा खायची. दुसरी सुट्टी संपत आली की ५ मिनिटांच्या अंतरावर ३ घंटा वाजायच्या. तिसऱ्या घंटेला वर्गात सगळ्यांनी हजर पाहिजे. शाळेत यायला उशीर झाला की पटांगणाला ३ पळत फेऱ्या मारणे ही शिक्षा असे.

हजेरी व वर्गप्रतिनिधी आठवते का?