असेच आठवले..

मोहन गोखलेंची एक मालीका होती : मि. योगी. एव्हढी खास नव्हती पण त्याचे नाव असते, "योगेश्वरलाल इश्वरलाल पटेल" (अर्थात वाय आय पटेल). तो एका ऑफिसात जातो आणि सेक्रेटरी त्याला विचारते, "व्हॉट इज युर नेम?"

तो म्हणतो "वाय आय पटेल", ती ऐकते "व्हाय आय पटेल?" आणि ताबडतोब म्हणते, "दॅट्ज युर प्रॉब्लेम!".