१. 'योगेश ईश्वरलाल पटेल', 'योगेश्वरलाल' नव्हे.
२. तो अमेरिकास्थायिक असून, मुली पाहण्यासाठी हिंदुस्थानात आलेला असतो.
३. अशाच एका 'पाहण्याच्या' प्रसंगी, मुलीची भेट एका सार्वजनिक ठिकाणी (बहुधा उद्यानात) ठरलेली असते.
४. भेटीच्या ठिकाणी बऱ्याच मुली असल्यामुळे, जिला भेटायचं ती नेमकी कुठली हे न कळल्यामुळे, खडा टाकण्यासाठी एका मुलीसमोर जाऊन तो (परवलीचा शब्द म्हटल्यासारखा) म्हणतो, "वाय आय पटेल".
बाकी ठीक. :-)
- टग्या.