हे दोघे हिंदी समाचार निवेदक मुंबईहून समाचार देत. त्यातील हरिश भिमानींच्या आवाजाची आणि बोलण्याच्या लकबीची मी जबरदस्त फॅन आहे.
इंग्रजी बातम्या त्यावेळेस कोण देत?
लुको संन्याल तिच्या वेगळ्या नावामुळे आणि जाड्या आवाजामुळे आठवते.