शाळेत असताना वर्षातून एके दिवशी उत्सुक विद्यार्थी/विद्यार्थिनी वर्गावर शिक्षक बनून जायचे व शिक्षकाप्रमाणे त्या तासाला शिकवायचे गणवेश न घालता. म्हणजे त्यात मुख्याध्यापक/उपमुख्याध्यापक, शिपाई, क्षिक्षक असे सर्व विद्यार्थीच बनायचे.