पेंग्विन्स गरम हवेच्या प्रदेशात जिवंत राहू शकत नाहीत. त्यांना थंड हवामान लागते. हे एक कारण असावे.अवांतर: योग्य शब्द सांगितला त्यासाठी धन्यवाद . दोन्ही शब्दातील 'क' आम्ही खाल्ला की हो! झोपाळलेल्या डोळ्यांच्या ते ध्यानातही आले नाही!