विषुववृत्ताजवळच्या गरम हवामानात आपल्या शरीराचे तापमान कमी ठेवण्याकरता हे पेंग्विन्स पाण्यात पोहतात व आपल्या अन्न शोधतात.
---------
जर विषुववृत्ताजवळच्या गॅलापागोस बेटांवर हे पक्षी वस्ती करू शकतात तर उत्तर ध्रुवाजवळच्या थंड प्रदेशात का नाही? उत्तर ध्रुवाजवळच्या प्रदेशात गॅलापागोस बेटांपेक्षा हवामान नक्कीच थंड असावे. हे पक्षी दक्षिण गोलार्धातच निर्माण झाले असावेत. उत्तर गोलार्धापर्यंत जाण्यासाठी दरम्यान उष्ण प्रदेश ओलांडावा लागत असल्याने त्यांचे स्थलांतर कधी होऊ शकले नसेल. असे काही मांडणारा सिद्धांत अस्तित्वात आहे का? असे काही वाचनांत आल्यास जरूर कळवा.