आमच्या शाळेत ५ सप्टेंबरला हा उपक्रम चालायचा. 'शिक्षकदीन' आणि 'टिळक जयंती'- टिपीकल शाळेतल्या आठवणी.. 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत तेव्हा मी फोलपटे उचलणार नाही' हि गोष्ट दरवर्षी चालायची.