पुणेरी असल्याचा (म्हणजे पुण्यात रहात असल्याचा ) अभिमान वाटावा अशा (अतिशय कमी) गोष्टींपैकी एक. रसाळ, मनोरंजक लिखाण. थोडेसे अंतर्मुख करायला लावणारेही.
अप्पांचे चित्र बाकी दिसत नाही.