साबणाची जाहिरात आठवते..  ला ला ला ला ला असे काहीतरी संगीत होते आणि त्या लिरीलच्या (मला वाटते पहिल्या) मुलीचा सिनेमागृहात पाहिलेला चेहरा आठवला.   नंतरही बऱ्याच जणींनी त्याच जाहिरातीत काम केले पण त्या एका मुलीचा चेहरा अजून लक्षात आहे.