कृष्ण धवल दूरदर्शन वर रात्री ९ वाजता एक बाई व एक बुवा इंग्रजी बातम्या द्यायचे. ते दोघेही लक्षात राहिले आहेत, कारण त्या दोघांचे व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास व उच्चार अतिशय छान होते. त्या दोघांचे नाव आठवते का कुणाला?
मला वाटते बाईचं नाव डॉली ठाकोर होतं का ? -नीटसं आठवत नाही - लहानपणी छायागीत झाल्यावर झोप यायची त्यामुळे इंग्रजी बातम्या कोण द्यायचे ते विशेष आठवत नाही. ते एक अजून - छायागीत एकदम पूर्वीचं. नंतर जाहिरातींनी वीट आणला. बुवाचं नाव आठवत नाही..