तुमचा लेख वाचताना पुण्यातल्या पुरुषोत्तम करंडकच्या एकांकिका स्पर्धेची आठवण झाली...

आम्ही कॉलेजमध्ये असताना वेळात वेळ काढून ह्या एकांकिका पाहायला जायचो!

नाटक बघण्यात जी मजा आहे, ती सिनेमा बघण्यात नाही, असे अजूनही वाटते..

नाटकाच्या तालीमा मध्ये गुंतल्यानंतर परत अभ्यासाला लागणे खरंच कठीण!..

असो.

तुमच्या परीक्षेला शुभेच्छा!