विकिकर,

मनोगतावरची अंताक्षरी तांत्रिक मर्यादांमुळे बंद आहे असे दिसते.

ऑ?! कुठे बंद आहे? मराठी गाण्यांच्या भेंड्या अर्थात नेहमीच्या भाषेत 'अंताक्षरी' ( अंत + अक्षरी ) आजही मनोगतवर चालू आहे. 'कृ' किंवा 'ठ'वरून गाणे सापडल्यास ती पुन्हा नव्याने चालू होईल असे वाटते.

माझ्या माहितीप्रमाणे तांत्रिक मर्यादांमुळे बंद पडलेला खेळ आहे तो म्हणजे 'शब्दावरून पद्य'.. जी 'अंताक्षरी' नव्हती. हा खेळ सुरू करण्यामागील माझा जो हेतू होता तो वेगळ्या आणि अधिक चांगल्या प्रकारे इथेच मनोगतवर सुरू करता येईल असे वाटते... खरं तर आता सुरू झाला आहे असे म्हणावे लागेल ! मजा येत आहे ! :-)