माहित आणि दुर्मीळ ही रूपे माझ्या अंदाजाप्रमाणे तरी बरोबर नाहीत.
माझ्या अंदाजाप्रमाणे मी 'दुर्मिळ' आणि 'माहीत' वापरतो. पण आधीची दोन रूपेदेखील प्रचलित आहेत. अरुण फडकेंच्या 'शुद्धलेखन तुमच्या खिशात'प्रमाणे 'दुर्मीळ' बरोबर, 'दुर्मिळ' चूक. 'माहित'साठी दाखला शोधतो आहे. मी काही शुद्धलेखनाबाबत जागरूक असणाऱ्यांना 'माहित' वापरताना बघितले आहे. असो. दाखले शोधून देईनच.
चित्तरंजन