डॉली ठाकूर या नावाची एक महिला इंग्रजी बातम्या देत असे पण ती कशा द्यायची ते मला आठवत नाही. रिनी सायमन (नंतर ती रिनी खन्ना झाली) मात्र तुम्ही वर लावलेल्या विशेषणांना पात्र होती. (माझ्या मते)