रावसाहेब,
अगदी खरे बोललात ..
अहो मराठी तून शुभेच्छा देणे ... (अगदी नेहमीचे बोलणे सुद्धा )आजकाल कमीपणाचे वाटतेय लोकांना ...
आपल्या वाक्याची सुरूवात कोणत्याही परिस्थितीत इंग्रजी शब्दानेच झाली पाहीजे असा अट्टाहास असतो लोकांचा... मग त्यासाठी काही नाही सुचले तर लोक किमान ... "you know" तरी म्हणतात ...
असो... अनास्था दुसरे काय?
-- सचिन
अवांतर : रावसाहेब, अहो मी तर मराठीतच शुभेच्छा दिल्या होत्या ... आठवतय मला :)