लेख माहितीपूर्ण आहे. आवडला.
पेंग्विन जोडप्यातील नर आपल्या पायावर अंडं सांभाळून ठेवतो. त्याच्या पोटावरील एका पडद्यामुळे ह्या अंड्याला ऊब मिळते . अंड्यातून पिलू बाहेर यायच्यावेळी मादी परत येते आणि आपल्या चोचीने राखाडी रंगाच्या छोट्या पिलाला भरवते. त्या वेळी नर अन्नाच्या शोधार्थ निघतो.