अरे, आत्ता काही क्षणांत किती मागे जाऊन आले...
मला आठवलेले अजून काही..
१.रेडिओवर सकाळच्या ७.०५ च्या बातम्या बरेचदा 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे...' अशा सुरुवातीने ऐकलेल्या आठवत आहेत.
२‌. सुहासिनी मुळगांवकरांचे 'प्रतिभा आणि प्रतिमा'
३‌. सुधीर गाडगीळ यांचे युवदर्शन
४.किशोर प्रधान आणि शोभा प्रधान यांचे दूरदर्शनवरचे बहुदा गजरा?
५.किलबिलमधला धिटुकल्या आणि मीना नाईक,संताकुकडी आणि मॅजिक लॅम्प
६‌. शाळेतले दिवस...ते तर प्रत्येकालाच बालपणातून फिरवून आणतात..

अजून आठवेल तसे...