गजरा फेम काही नेहीमीचे कलाकार होते. त्यात दया डोंगरे प्रामुख्याने. आत्माराम भेंडे व त्यांच्या पत्नी (नाव?). मला वाटतं, लक्ष्मीकांत बेर्डे सुद्धा गजरा कार्यक्रमानेच फेमस झाला होता. (पाण्याच्या टंचाईवरच्या एका कार्यक्रमात हातात स्पंज घेऊन "काकू तिकडे बघा! मि अंघोळ करतोय ना! म्हणणारा..). डॉ. र.म. शेजवलकरांनी लिहीलेले एपीसोड मला खुप आवडायचे. याकुब सईद गजऱ्यात काम करायचे का? आठवत नाही..
राहुल