मादी परत आली नाही तर अन्नाविना पिलू मरते.  नराने अन्न शोधून परत येईपर्यंत उपाशी असणारे पिलू जगणे जवळ जवळ अशक्यच आहे. नर तिथेच थांबला तर अन्नाविना तो सुद्धा मरतो.

ऍडली जातीचा नर मादी जिवंत असेपर्यंत तिच्याबरोबरच राहातो, मादी परत आली नाहीच तर तो दुसरी जोडीदार शोधतो.

एम्परर पेंग्विन्स एका वर्षी एकाच जोडीदाराबरोबर असतात असे आढळून आले आहे.