इथे प्रश्न मराठी भाषेचा अस्तित्वाचा आहे की मराठीच्या इंग्रजीकरणाचा का वडीलधाऱ्यांसाठीच्या आदराचा? कारण आई, मॉम, मम्मी असे म्हणले तरी आदर काही कमी होणार नाही.

चर्चेच्या प्रस्तावात तर गोंधळ नाही ना ?

जे ऐकतो आणि दुसऱ्याला समजते ते आम्ही बोलतो आणि तीच तर भाषा ना? इथे गोंधळ कसला?