आपला प्रतिसाद आवडला. कबड्डी प्रेम . छान.
कधी कधी पहा हा खेळ पाहताना प्रेक्षक इतका रमतो की तिकडे पकड होताना ते पडले की इथे प्रेक्षकाचाही तोल जातो(उभे राहून बघताना).
मध्ये वाचनात आले होते ह्या खेळातपण राजकारण चाललय.
आपला
कॉ.विकि