"निद्रेमाजी जसा निवृत्त असशी । जागेपणी हो तसा ॥"

हा संतोपदेश कसा नाही आठवला? हा प्रश्न पडला आणि याचा अचंबाही वाटला.
 "ही ईश्वराची दया " यावर किती जगायचे? यावरही विचार लिहा की.