मिलींद,
प्रश्न मराठी भाषेचा अस्तित्वाचा आहे की मराठीच्या इंग्रजीकरणाचा ..
प्रश्न वाढत्या इंग्रजीकरणामुळे धोक्यात येणाऱ्या मराठी भाषेचा अस्तित्वाचा आहे

कारण आई, मॉम, मम्मी असे म्हणले तरी आदर काही कमी होणार नाही.
मान्य! मग निदान मराठी मुलांनी तरी आईला 'आई' म्हणावे.'मॉम, मम्मी' ची उसनवारी कशाला?
जे ऐकतो आणि दुसऱ्याला समजते ते आम्ही बोलतो आणि तीच तर भाषा ना?
तुम्ही 'माझी आई' म्ह्टल्यानंतर दुसऱ्या मराठी माणसाला तुम्ही काय बोलताय हे जर कळते तर मग 'माझी आई' हीच भाषा का होऊ शकत नाही.'माझी ममी' चे प्रयोजनच काय?
जयन्ता५२