तीसरी कसम ही गोष्ट मी वाचली आहे. चित्रपट पाहिला आहे. इतकी तरल कथा आणि तरल चित्रपट क्वचितच पहायला मिळतो. तीसरी कसमच्या नुसत्या आठवणीने सुद्धा माझे डोळे पाण्याने भरून येतात. आता हे लिहितानाही तसेच झाले आहे!

कुणीतरी तीसरी कसम चित्रपटाला पोएट्री ऑन सेल्युलॉईड म्हटले आहे. आणखी काय बोलावे?!

हल्लीच्या लाटेत याचा रिमेक व्हावा का?

नको. सध्याच्या फास्ट युगात ह्यातील तरलता टिकून राहील की नाही याबद्दल शंका वाटते.