मस्तच आहेत सगळी दृश्य.. इतिहासही मनोरंजक आहे... पण गुजरातच्या शासकाबद्दल अजून काही कळायला हवं..काही सापडतंय का ते बघा..!!
आपला,
(इतिहासप्रेमी) सुमित..!!