व्यक्तिचित्रण आवडले. इतरांच्या प्रमाणे 'आप्पांची बॉडी' आवडलेच. पण मनाला स्पर्शून गेले ते वैकुंठातील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा फराळ आणि पोस्त देणारे आप्पा.