पण इंग्रजीमिश्रित मराठी किंवा मराठीसंस्कारित इंग्रजी बोलणारे लोक चुकीचे वागताहेत का हे अजूनही मी ठरवू शकलेले नाही.

मलाही असेच वाटते.

नाहीतरी आपल्या हेहेमीच्या भाषेतले शब्द बघितले तरी आपण संस्कृत मिश्रित, फ़ारसी मिश्रित मराठी (उदा. नवरा-बायको, यातलं बायको परभाषेतील आहे) वापरतो, त्यात काही चूक आहे का?

                                      साती