मारे गये.. कथेवरून तयार केलेल्या तीसरी कसम चित्रपटातले 'दुनिया बनानेवाले  क्या तेरे मन में समायी काहेको दुनिया बनायी..' हे गाणे परवाच स्पेस ब्लॅक वाहिनीवर ( ही वाहिनी फक्त कृष्णधवल गाणी व चित्रपट दाखवते) पाहिले त्यावेळी  ही कथा, फणीश्वरनाथ रेणू, त्यांचे इतर साहित्य याबद्दल अनेक आठवणींना उजाळा मिळाला... योगायोगाने लगेचच हे लेखन वाचनात आले. चित्रपट अप्रतिम आहेच.... या संदर्भात फणीश्वरनाथ रेणू यांच्या पंचलाइट कथेवर दूरदर्शनवर दाखवण्यात आलेला एका तासाचा भागही ( बहुधा कथासागर मध्ये असावा) आठवला.

छाया