लेख आवडला, माहितीपूर्ण आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. फोटोही खास. ही माहिती कोठून मिळाली ते सांगाल का?
एक विनंती: फ्लिकरवर जंजिऱ्याचे (मुरूड) फोटो पाहिले. एखादा विस्तृत लेख टाकता येईल का?