शाळेत असताना टाईमपास म्हणून बॉबी ५ बोटात अडकवून खायचो आणि ५० पैशाला बोरकूट मिळायचे. मस्त चव असायची त्याची. १ रूपयाला दुधाचा पेप्सीकोला मिळायचा. तो कधीतरी पार्टी म्हणून खायचो.