रसग्रहण आवडले. शीर्षकाचे टीप पटली. चित्रपट पाहिलेला नाही. गाणी मात्र ऐकली, पाहिली आहेत. जाडाजुडा राजकपूर नसता तर बरे झाले असते.