मादी परतून न आल्याने अनाथ झालेल्या पेंग्विनपिलांचा सांभाळ इतर माद्या करतात. पेंग्विनमाद्यांमधील मातृत्व प्रेरणा (mothering instinct) जोरदार असते. एखादे पिलू एकटेच भटकताना दिसले तर जिचे पिलू जगले नाही अशी एखादी मादी लगेच त्याचा ताबा घेते. परवाच्या त्या बीबीसीच्या कार्यक्रमात अश्या एका पिलाच्या मागे ५/६ माद्या धावताना दाखवल्या!